कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत बाळू तलावाकाठी अंघोळ करत असताना तिथे काही बायका बडबड करत असतात. त्यांचं बोलणं ऐकून बाळू काहीतरी करतो जेणेकरून त्या बायका एकमेकांना मारायला लागतात. पण संपूर्ण गावात फिरत की बाळू लोकांवर चेटूक करतो. बाळू खरंच लोकांना त्रास देण्यासाठी असं काही करतोय का?